महाराष्ट्र युथ आयकॉन पुरस्कार २०२४

  • पुरस्काराचे नाव महाराष्ट्र युथ आयकॉन पुरस्कार २०२४
  • दिनांक २०२४
  • पुरस्कार प्रदान करणारे विशेष समाज कल्याण परिषद आणि हिंदुस्तान बुक ऑफ टॅलेंट

धन्यवाद प्रस्ताव:

माझ्या कार्याची दखल घेऊन विशेष समाज कल्याण परिषद आणि हिंदुस्तान बुक ऑफ टॅलेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४ मध्ये मला महाराष्ट्र युथ आयकॉन पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

हा सन्मान माझ्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील कामगिरीसाठी मिळालेला आहे. यामुळे माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून, आगामी काळात अधिक कर्तव्यनिष्ठेने आणि समर्पणाने कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

मी मा.श्री. सागरभैय्या दौलत्तडे, राष्ट्रीय अध्यक्ष एवं महामंत्री, विशेष समाज कल्याण परिषद; मा.श्री. नितीन माने, राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं सल्लागार; तसेच संपूर्ण आयोजन समितीचे आभार मानतो, ज्यांनी माझ्या कार्याची दखल घेतली.

हा सन्मान माझ्या सहकाऱ्यांना, कुटुंबीयांना, आणि प्रेरणादायी व्यक्तींना समर्पित आहे. तुमच्या पाठिंब्यामुळेच आज मी येथे पोहोचू शकलो आहे.

सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏